Friday, 6 June 2014

लफडेबाज बशीरभाई. . . . . सांभाळून रहा भो. . .. 
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
फेसबुकमुळं अनेकांच्या आयुष्यात खूप छान छान गोष्टी घडल्या...उत्तम कविता,छायाचित्रांचा आस्वाद घेणे सहज झाले....एरवी अनभिज्ञ् असलेल्या लोकांच्या उत्तमोत्तम पोस्ट वाचायला मिळू लागल्या... गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या आणि परभणीपासून जर्मनीपर्यंत सर्व क्षेत्रातील बातम्या झटकन कळू लागल्या. नव्या-जुन्या विषयांवरील निरनिराळ्या वादग्रस्त मुद्यांबाबतच्या मत-मतांतरून कितीतरी नव्या गोष्टी उमजू लागल्या.. कित्येकांना नवनवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या...काहींना आपलं प्रेमही येथे गवसलं...येथील निरनिराळ्या विषयांवरील कट्ट्यांवर समविचारी मंडळी एकत्र येऊ लागली. व्हर्च्युअल जगातील लोक प्रत्यक्षात भेटू लागले....कोणत्याही गावी, देशात गेले तरी आपले एफबी फ्रेंड तेथे आहेत या भावनेने अंगावर मूठभर मांस चढू लागलं...मन निर्धास्त राहू लागलं...मार्कबाबानं सोशल नेटवर्कींगमध्ये फेसबुकच्या माध्यमातून अक्षरश: क्रांती घडवली.....फेसबुक बदलत्या जगाचा पासवर्ड आणि नवनवीन माहिती मिळवण्याचं हुकुमी अस्त्र बनलं...पण म्हणतात ना की कोणत्याही अस्त्राच्या दोन बाजू असतात. ...अर्थातच बहुसंख्य मंडळी चांगल्याच उद्देशाने येतात. तरुणाई काही आचरटपणा करते....महाविद्यालयातील प्रेमभंग झालेल्यांकडून काही आगळीक घडते...एकतर्फी प्रेमातून काहीजण/ जणी बनावट प्रोफाईल बनवून मित्राची/ मैत्रिणीची बदनामी करण्याच्या घटना घडतात...पण अलिकडे पन्नाशी उलटलेल्या काही पांचट मंडळींना फेसबुकमुळे धुमारे फुटू लागले आहेत. एवढ्या सगळ्या पोरीबाळी बघून काय करू अन्‌ काय नको असं त्यांना वाटू लागलंय. त्यामुळे आपल्या लेकीच्या वयाच्या मुलींवर लाईन मारणारी ही एक नवीच जमात पैदा झालीये. ठाण्याचे बशीरभाई या जमातीचीच औलाद. पत्नीनिष्ठा दाखविण्यासाठी तिच्यासोबतचा प्रोफाईल फोटो टाकायचा आणि दुसरीकडे तरण्याताठ्या पोरींवर लाईनी मारत सुटायचं....डार्लींग, सोनू, डिअर म्हणून त्यांच्याशी बोलायचं....लाळघोटेपणा करायचं हे या बशीरभाईंचं कर्तृत्व.....एखादीने संध्याकाळी फोन करते म्हटले, तर नको...बायको असते त्यावेळी....तिला संशय येईल असं म्हणायचं....अरे भडव्या... आहे ना दम्म... तर भिड ना थेट....दरवेळी काय बायकोचा पदर धरतो??? या बशीरविरूद्ध एक नव्हे, दोन नव्हे कितीतरी महिला-भगिनींच्या, मैत्रिणींच्या तक्रारी कानावर येत होत्या. नुकत्याच एक-दोनजणींनी त्याच्या मेसेजेसच्या इमेजेस पाठवल्या आणि तळपायाची आग मस्तकात गेली....या महिला काही बोलत नाही म्हणजे त्या काही करू शकत नाही असं आजिबात नाही बरं का बशीरभाई....आत्ता फक्त तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय.... या देशात, महाराष्ट्रात काय मोगलाई नाही लागलेली....एखादी गप्प बसेल...दुसरी गप्प बसेल....पण....तिसरी गचांडी धरेल...आणि चौथी जोड्याने मारेल...तसंही तुमच्या झेडपीत मध्यंतरी कुणातरी भगिनीने तुमच्या थोतरीत मारल्याचा किस्साही कानावर आलाय....थोडक्यात सांगतो...शाने बना...वयानुसार वागा....तुमची पोरंबाळं आता लग्नाला आलीत....थांबवा ही लफडी....नाहीतर या सगळ्यांना घेऊन भाभींची भेट घेतो....प्रेमाने ओथंबलेले तुमचे मेसेज वाचू दे त्यांना...म्हणजे त्या माऊलीलाही कळेल की आपले पतीराज झेडपीत कसले दिवे पाजळतात ते.....याशिवाय पोलिसांचा सायबर सेलही तुमची वाट पाहतोय....त्यांना आलरेडी तुमचे हे शायराना अंदाजातील मेसेज पोचवलेतही....फक्त आपल्या इशा-याचा अवकाश...मग तुमच्या हातात बेड्याच....मग सगळ्याच भानगडी बाहेर पडतील...लफडेबाजीच्या आणि झेडपीतल्या खाबुगिरीच्याही....आणि या सगळ्याआधी खास आमचा दणका बसणारच्‌ यात काहीच वाद नाही. . .. आणि त्यात तुम्ही किती शाबूत रहाल ही शंकाच वाटते....तुमचं हिरवं पानचं नव्हे...तर हिरव्या देठाचंही समूळ उच्चाटन करण्याचा मोह आवरत नाहीये.....हे सगळं टाळण्यासाठी ज्यांना कुणाला तुम्ही असे मेसेज पाठवलेत...गुमान त्यांची सर्वांची आत्त्ताच्या आत्ता माफी मागा...इनबॉक्समध्ये मेसेज टाकून (म्हणजे तुमच्या त्या नेहमीच्या चोरट्या स्टाईलने)... आणि अकाऊंट बंद करून टाका......माझी ही पोस्ट नक्कीच तुमच्यापर्यंत पोचेल...आणि पोचली नाही असे तुम्ही भासवलं तर मी निश्चित तुमच्यापर्यंत पोचेन.....घराजवळ पोचलो की तुमच्या 92****5943 या नंबरवर फोन करीन. . येतोय मी.. वाट पहा . . .

वैधानिक इशारा :
- - - - -- - - - - --
तुमचं अकाऊंटच नव्हे तर तुमचं पिकलं पानही डिआक्टीव्ह होण्याचा धोका नाकारता येत नाही. . ..

No comments:

Post a Comment