सभ्य आणि सुसंस्कृत खासदार
- - - - - - - - - - - - - -
कित्येक राजकीय मित्र असे आहेत की त्यांच्या पक्ष-संघटनेविषयी भलेही मतभिन्नता आहे....पण एक सभ्य, सुसंस्कृत माणूस म्हणून, मित्र म्हणून त्यांच्याशी दाट मैत्री आहे....मग मनसेचे दीपक पायगुडे असोत की भाजपाचे अनिल शिरोळे...1990 पासून चांगले मित्र असलेले अनिल शिरोळे सभ्य, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृतच तर आहेतच्; पण विशेष म्हणजे ते पूर्णत:निष्कलंक...नॉनकरप्ट आहेत....महापालिकेत तीन-चारवेळा नगरसेवक असलेल्या शिरोळेंनी कधी कुणाकडून एक रुपया घेतलाय किंवा कोणत्या कामात मलई खाल्लीय असा आरोप त्यांचा कट्टर विरोधकही करू शकत नाही...पण आमच्या या मित्राला छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप संघर्ष करायला लागतो....त्यामुळेच पक्षांतर्गत विरोधकांवर मात करून गेल्या वर्षी 13 जूनला त्यांना शहराध्यक्ष मिळाले, तेव्हा याच फेसबुकच्या वॉलवर मी त्यांचे अभिनंदन केले होते.....आणि आता......कोणत्याही वृत्तपत्राला अथवा कोणत्याही माध्यमाला एक रुपयाचेही पॅकेज न करत.... धनसंपत्तीचे मायाजाल न पसरवता......कोणत्याही धाकदडपशाहीचा अवलंब न करता .....100% लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवलेल्या आमच्या या मित्राचे मन:पूर्वक अभिनंदन..

No comments:
Post a Comment